प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : नवमहाराष्ट्र निर्माण चित्रपट सेनेच्या वतीने आयुक्तांना घोरपडे नाट्यगृह खाजगी करण करू नये याकरता निवेदन देण्यात आल्या निवेदनात असे म्हटले आहे की देखभाल दुरुस्ती त्यातील उत्पन्न यातून श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह भाडेतत्त्वावर महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे तर शहरातील संस्कृत वारसा जपण्यासाठी नाट्यगृह भाड्याने देऊ नये
कलाकार यात खाजगीकरण याचा त्रास होणार आहे व मक्तेदार चे वर्चस्व राहणार आहे असे निवेदनात म्हटले आहे शिष्ट मंडळाकडून असे सांगण्यात नगरपालिका असताना इचलकरंजी त्यावेळेला आपण नाट्यगृह नगरपालिकेकडेच होते परंतु महानगरपालिका झाल्यानंतर खाजगीकरण का नाट्य करायचं का खाजगीकरण होत आहे असाही प्रश्न त्यांना करण्यात आला व इचलकरंजी वस्त्र नगरी बरोबर एक कलाकारांची नगरी आहे इथे अनेक कलाकार संगीतकार होऊन गेलेले आहेत घोरपडे नाटेकरचा जर खाजगीकरण झाले तर आम्ही तीव्र विरोध करू व असे इशारा निवेदन स्वीकारत असताना देण्यात आला निवेदन देते वेळी मनसे इचलकरंजी शहराध्यक्ष #प्रतापराव #पाटील मनसे चित्रपट सेनेचे शहराध्यक्ष #अनिल #कदम शेतकरी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष #रामचंद्र #बागलकोटे वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष #अनिल #झाडबुके विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष #रोहित #कोटकर मनसेचे इचलकरंजी सहसचिव #किरण #कोल्हापुरे #रमेश #पस्तादे वाहतूक सेना तालुका उपाध्यक्ष चित्रपट सेना शहर उपाध्यक्ष #प्रथमेश #मेघाडे व #शुभम #माने यांच्यासह पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते