सामाजीक कार्यकर्त्या स्वाती काळे यानां पुरस्कार जाहीर...

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -जिल्हा महिला व  बाल विकास विभागाकडून विशेष उल्लेखनीय कार्य करणारया महिलाना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिलयादेवी होळकर  पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 


सिध्दार्थनगरातील सौ.स्वाती काळे यांच्या सामाजीक कार्याची दखल घेऊन त्याना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे स्वाती काळे यांना 2015  -16 सालचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.सदरचा पुरस्कार जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीतआणि पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post