सुरक्षा रक्षकाचा सन्मान करून कौतुक केले.



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

 पनवेल महानगरपालिकेत कार्यरत असलेले रायगड सुरक्षा रक्षक दिपक बाळकृष्ण कदम आपले कर्तव्य बजावत  असताना महात्मा गांधी उद्यान येथील देवाळे तलाव पनवेल येथे  मोहल्ला येथील ७ वर्षाचा मुलगा तळ्यात ८ ते ९ फूट खोल बुडत असताना कर्तव्यदक्ष सुरक्षा रक्षक दिपक कदम यांनी आपल्या जीवाची बाजी लावून त्या मुलाचे प्राण वाचवले. माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे (भाऊ) यांनी आणि माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी त्याच्या कामगिरीबद्दल कदम याचा सन्मान करून कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post