पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट

 

 प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी सुनील पाटील 

पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टत र्फे  ८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त  महिलाच सन्मान म्हणून तहसीलदार कर्यालातील महिलाचां सन्मान व पर्यावरण संवर्धन म्हणून फळ झाडे वाटपात करण्यात आले .


तहसीलदार कार्यालय मध्ये  मा.श्री  आयुब तांबोळी तहसीलदार खालापूर यांचा मार्गदर्शन खाली सौ जोगी मॅडम यांचे हस्ते तहसील करायलातील महिलांचा सन्मान करण्यात आले तसेच रसायनी पोलीस स्टेशन  श्री अश्र्वनाथ खेडकर साहेब यांचा हस्ते महिला पोलीस रसायनी व प्रबळ प्राथमिक विद्यालय रसायनी येथील शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आले, तसेच पंचायत समिती खालापूर येथील महिला कर्मचारी यांचा सन्मान  श्री पुरी साहेब गट विकास अधिकारी खालापूर यांचा हस्ते करण्यात आले तसेच खोपोली पोलीस स्टेशन  येथील महिला पोलिस कर्मचारी व MGM येथील काही डॉक्टर महिला यांचा सन्मान श्री शिरीष पवार साहेब यांचा मार्गदर्शन खाली श्री हरीश काळसेकर साहेब API  यांचा हस्ते खोपोली पोलिस स्टेशन येथे करण्यात आले.  तसेच पत्रकार महिला भगिनी, अपदा मित्र प्रशिक्षण येथील महिला यांचा सन्मान करण्यात आले त्या वेळी श्री शेखर जांभळे सहज सेवा फाउंेशनच्या खोपोली,  पाताळगंगा ट्रस्ट तर्फे  डॉ प्रताप पाटिल  प्राचार्य kmc कॉलेज , श्री राजेश पाटील उपसरपंच, श्री नरेश पाटील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post