प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
खालापूर शहरात प्रथमच श्री साबाई माता क्लब यांच्या वतीने कॅरम स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते ह्या मध्ये कर्जत खालापूर तालुक्यातील 32 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उदघाटन श्री उमेश गावंड माजी तालुका प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले
ह्या स्पर्धेत खोपोली येथील अमित वाडकर प्रथम तर खालापूर मधील अमित यादव यांनी द्वितीय क्रमांक मिळविसेच तृतीय क्रमांक कृष्णा वाघमारे कर्जत तर चतुर्थ क्रमांक एजाज मुजावर रसायनी यांनी मिळविलास्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमित यादव,राजू देसाई ,योगेश करंजकर ,अनिल चाळके,गणेश लोहार,सौरभ मुळेकर आदींनी मेहनत घेतली
Tags
रायगड जिल्हा