प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील :
मौजे बोरले गावाजवळून मुंबई पुणे शेडुंग बायपास द्रुतगती मार्गाचे रुंदीकरणाचे काम चालू आहे सदर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे पिण्याचे पाण्याचे विहिरीवर व कपडे धुण्यासाठी जावे लागणाऱ्या तलावावर व शेतकऱ्यांना शेतावर जाण्यास व शेतावर गुरे गाय बैल म्हैस बैलगाडा जाण्यासाठी मोठी अडचण होण्याची संभावना आहे सदर कामाचे बोरले ग्रामस्थ शेतकरी यांना चालू असणाऱ्या कामाचा त्रास भोगाव लागतो आम्ही ग्रामस्थ आपणास विनंती करतो की सदर कामाचे वस्तुस्थिती कामाचे प्लॅन आज पर्यंत लेखी स्वरुपात मिळालेला नाही आमच्या निदर्शनात येत आहे की बोरले गावाचा रस्त्याच्या रुंदीकरणामुळे पिण्याच्या पाण्याचे विहिरीवर व कपडे धुण्यासाठी जावे लागणाऱ्या तलावावर व शेतकऱ्यांना शेतावर जाण्यास व शेतावर गुरे गाय बैल म्हैस बैलगाडा जाण्यास मोठी अडचण होणार असून तरी एम एस आर डी सी दखल घेत नाही त्या कारणाने आज शनिवार दिनांक 4 3 2023 रोजी आम्हा ग्रामस्थांना अडचणीचा निवारण होईपर्यंत आज आम्ही सर्व ग्रामस्थ काम बंद आंदोलन केले
एम एस आर डी सी बोरले ग्रामस्थांनी यांना दिला इशारा टोल नाका 500 मीटर पुढे तरी घ्या नाहीतर पाठीमागे तरी घ्या गावाला लागून टोल नाक्याच्या काही अंतरा पुढे नदी असल्यामुळे एकंदरीत पूर प्रसिद्ध परिस्थिती झाली का टोल पुढे बोगद्यामध्ये पाणी साचत त्यामुळे पावसाळ्यामध्ये हा टोल नाका काही वेल बंद असतो तसेच टोलची हाईट चारी बाजूने जर वाढली पावसाळी पाण्याचा निचरा होणार कुठे? बोरले गावात पाणी घुसण्याची दाट शक्यता आहे
प्रांत अधिकारी तहसीलदार कलेक्टर यांनी या गावाची पाहणी करून घेणे गरजेचे आहे
या आंदोलनात आम्ही ग्रामस्थ सहभागी खालील प्रमाणे कोण ग्रामपंचायत आजी-माजी सदस्य मच्छिंद्र पाटील घनश्याम पाटील जगन्नाथ पाटील वसंत पाटील सुभाष पाटील गोविंद पाटील भाऊराव पाटील अनिल भोपी बाळकृष्ण पाटील दीपक कांबळे अर्जुन पाटील दिलीप पाटील चंद्रकांत पाटील दत्तू पाटील रवींद्र पाटील यशवंत पाटील प्रदीप पाटील संदेश पाटील विकास गायकर महादेव पाटील रमाकांत पाटील रुपेश पाटील जनार्दन पाटील प्रवीण पाटील दीपिका पाटील गुलाब पाटील सुवर्णा पाटील तारामती पाटील लक्ष्मी पाटील प्रगती पाटील निर्मला भोपी सुजाता पाटील संगीता पाटील वर्षा पाटील सुगंधा पाटील चंद्रा पाटील निरा पाटील अनिता पाटील रंजना पाटील विमल पाटील अलका पाटील जयवंत पाटील सायली पाटील कांचन पाटील अस्मिता पाटील हर्षला पाटील कैलास पाटील शांताराम पाटील दर्शन पाटील जयवंत गोपी सोमनाथ पाटील आरती पाटील विजय पाटील लहू पाटील जितेंद्र पाटील चंद्रकांत पाटील ताराबाई पाटील मंजुला पाटील सुगंधा पाटील अस्मिता पाटील सीता पाटील प्रेरणा पाटील वैष्णवी पाटील कविता पाटील संगीता पाटील यशस्वी पाटील सुरैया शेख मोहिनी पाटील भारती पाटील मुक्ता तांडेल आशा भोपी ज्योती पाटील मधुकर पाटील धनाजी पाटील सचिन पाटील रामदास पाटील बाळाराम पाटील राम पाटील रोहिदास मस्कर साधना पाटील कविता पाटील नम्रता पाटील मीनाक्षी पाटील ममता पाटील दर्शना पाटील बाळाराम पाटील अक्षय पाटील शैलेश पाटील अनिल पाटील रोशन पाटील निखिल पाटील प्रवीण पाटील भूषण पाटील राज पाटील एकनाथ पाटील दीपिका कांबळे राजेश पाटील आत्माराम पाटील शरद पाटील राजेश पाटील मोठ्या संख्येने महिला भगिनी ग्रामस्थ उपस्थित होते