प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : आमदार रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते अॅड. अंकुश काकडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप होते.
Tags
पुणे