मुस्लिम बँकचे डायरेक्टर मा. अलताफ भाई सैय्यद यांच्या वतीने मा.डाँ पी.ए इनामदार यांना फोटो फ्रेम देण्यात आले



प्रेस मीडिया लाईव्ह :

भारत देशाचे नेते मा. शरदचंद्र पवार यांचे 'हस्ते बारामती मध्ये एकता इंग्लीश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या उद्घाटन च्या निमित्ताने  प्रमुख पाहुणे  डाँ पी.ए इनामदार यांचा सत्कार करण्यात आला होता . 




दि मुस्लिम कॉ-ऑप बँक ली पुणे मुस्लिम बँकचे डायरेक्टर मा. अलताफ भाई सैय्यद यांच्या वतीने  फोटो फ्रेम मा. डॉ डाँ पी.ए इनामदार यांना देण्यात आले . सोबत मुस्लिम बँकेचे डायरेक्टर मोहम्मद गौस उर्फ बबलू सैयद,समीर भाई शेख , सादीकभाई लुकडे , जाकिर भाई खलिफा , बँकेचे जनरल मैनेजर सईद भाई मुल्ला बँकेचे एस आर, ओ, मा. हारुन सैय्यद साहेब व स्टाफ आसीफ मुकादम  हे हजर होते

Post a Comment

Previous Post Next Post