प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -मागील वर्षात उत्कृष्ट कामगिरी करण्यारया पोलिस ठाणे अमंलदार यांना मा.पोलिस महानिरीक्षक मा.श्री.फ़ुल्लारीसो ,याच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला असून ज्या नागरिकांचे दागिने चोरीस गेले होते त्या नागरिकांना चोरांच्कपया कडून हस्तगत करुन ज्याचा त्याना परत देण्यात आला.यावेळी चोरीचे दागिने परत मिळाल्याने नागरीक भारावुन गेले होते.पोलीसांचे आभार मानताना काहीना अश्र्यु अनावर झाले होते. कोल्हापुर पोलिसांनी चोरीस गेलेले 54 लाखांचे दागिने मूळ
मालकांना परत करून नागरिकांशी सुसंवाद साधण्यात आला.यावेळी पोलीस अधीक्षक श्री.बलकवडेसो ,पो.उपअधिक्षक श्रीमती जयश्री देसाई,आणि इतर पोलिस अधिकारी ,पोलिस कर्मचारी स्थानिक ,आसपासच्या गावाहून आलेले नागरिक तसेच महिलाही मोठ्यां सख्येने उपस्थित होत्या .