प्रेस मीडिया लाईव्ह
खालापूर प्रतिनिधी : दिनेश महाडिक
15 वित्त आयोग अंतर्गत महिला प्रशिक्षण कार्यक्रम कापडी पिशव्या बनविणे ग्रुप ग्रामपंचायत कलोते गावामध्ये आज रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी कलोते ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सौ रेश्मा ताई चंद्रकांत ठोंबरे व ग्रामपंचायत सदस्य सौ ज्योतीताई अरुण रामधरणे सौ बेबीताई दत्तात्रय जाधव व अंगणवाडी सेविका बेबीताई बोराडे येथील सर्व महिला बहुसंख्य उपस्थित होत्या येथील महिलांनी सरपंच मॅडम यांचं आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला
Tags
खालापूर तालुका