प्रेस मीडिया लाईव्ह
खालापूर प्रतिनिधी : दिनेश महाडिक :
ओम साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चौक मुंबई पुणे जुना हायवे 8 मार्च जागतिक महिला दिना निमित्त हॉस्पिटलमध्ये मोफत स्त्रीरोग वंदत्व तपासणी शिबिर कार्यक्रम करण्यात आले .
येथे उभारण्यात आलेल्या या हॉस्पिटलमध्ये सर्व सोयीनुसार विविध आजारांवर योग्य तो उपचार केला जातो तसेच आज 8 मार्च जागतिक महिला दिन या दिवशी या हॉस्पिटलमध्ये मोफत स्त्रीरोग व वंद्यत्व तपासणी शिबिर खास महिलांसाठी आयोजित केलं होतं त्यात डॉक्टर अश्विनीताई जाधव स्त्री रोग तज्ञ यांचा मोलाच तपासणीसाठी हातभार लागला तसेच या हॉस्पिटलचे डॉक्टर डॉक्टर स्वप्निल सर डॉक्टर अच्युत सर यांचा मोलाचं मार्गदर्शन होतं तसेच जागतिक महिला निमित्त परिसरामध्ये महिलांच्या सेवेसाठी आज घेतलेला उपक्रम बहुसंख्य महिलांनी त्याचा लाभ घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच महिला दिनाचे औचित्य साधून या हॉस्पिटलमध्ये महिलांनी केक कापून आनंद द्विगुणीत केला
या हॉस्पिटल च्या एरियातील जवळ असलेल्या कारणाने परिसरातील लोकांना योग्य उपचार व सर्व आजारावर उपलब्ध आहे तरी नागरिकांनी या जवळच्या हॉस्पिटलच्या योग्य तो फायदा घ्यावा