प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मां श्री नितीन जांभळे युवा शक्ती तर्फे अायुष्यमान भारत कार्डे, इ श्रम कार्डे, हेल्त कार्डे चे शुभारंभ डेक्कन मिल समोर, जांभळे काटा, जवाहरनगर येथे.श्री मारुती इंगळे (शाहीर) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन व मां श्री माजी आमदार अशोकरावजी जांभळे यांच्या प्रमुख उपस्थीतीत फित कापुन शुभारंभ करण्यात आला .
या बाबत श्री नितीन जांभळे यांनी सर्वांना आव्हान केले आहे की जास्तीत जास्त जवाहरनगर मधील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा या कार्येक्रमासाठी जवाहरनगर मधील जांभळे साहेबांच्यावर प्रेम करणारे जेष्ट नागरिक तरुण मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.