इचलकरंजी : शहरातील रेशनधान्य दुकाना मधील तांदळा मध्ये प्लास्टिक मिक्स तांदूळ...आढळून आले .




प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुसा खलिफा :

 इचलकरंजी  :  शहरातील  रेशनधान्य दुकाना मधील  तांदळा मध्ये प्लास्टिक मिक्स तांदूळ...आढळून आले . 


या बाबत एका ग्राहकाने  इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय दादा कांबळे यांच्याकडे  तक्रार केली  असता शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय दादा कांबळे यांनी  इचलकरंजी शहरातील पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे यांची भेट घेऊन  त्यांचे कडे तक्रार  केली . या बाबत पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे यांनी अर्ज करा बघून घेतो व  सॅम्पल तपासणी साठी पाठवतो असे सांगीतले . या वेळी बाबासाहेब कोतवाल.श्री सचिन साठे श्री विजय रवंदे सामाजिक कार्यकर्ते. उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post