प्रेस मीडिया लाईव्ह :
बारामती शहर विकास प्रतिष्ठान संचलित, शिक्षण महर्षी डॉ. पी. ए. इनामदार एकता इंग्लीश मिडीयम स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, बारामती. या ज्युनिअर कॉलेज,बारामती या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा बारामती येथे शनिवार दि. ०४ मार्च २०२३ रोजी सायं. ४:३० वा. एकता इंग्लिश मिडीयम स्कूल, जुन्या टोल नाक्याजवळ, मोरगांव रोड, बारामती. येथे पद्मविभूषण अध्यक्ष अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवारसाहेब यांचे शुभ हस्ते संपन्न झाला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी, डॉ.पी.ए. इनामदार ( चेअरमन, मुस्लिम को-ऑप. बँक लि., पुणे.) हे होते . या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती , श्री. प्रदीपजी गारटकर अध्यक्ष, पुणे जिल्हा रा.कॉ.पार्टी , श्री. किरणदादा गुजर जेष्ठ नगरसेवक बा.न.प.,ब श्री. सचिनशेठ सातव चेअरमन, बारामती सह. बँक , श्री. पुरषोत्तम जगताप चेअरमन, सोमेश्वर सह.सा. कारखाना , श्री. एस. ए. इनामदार व्हा. चेअरमन, मुस्लिम बँक, पुणे., मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद , इकबाल शेख , युसुफ शेख , सादिक लुकडे , स्विकृत नगरसेवक. श्री. अविनाश बांदल शहराध्यक्ष, रा.यु. कॉ. बारामती , हाजी कमरुद्दीन सय्यद मा.सभापती, शिक्षण मंडळ, बा.न.प श्री. विश्वास देवकाते पाटील मा. अध्यक्ष, जि.प.पुणे., सौ. सीमाताई चिंचकर , मा. नगरसेविका बा.न.प. , श्री. धनंजय जामदार अध्यक्ष, BIMA, बारामती , श्री. दादासाहेब कांबळे उपविभागीय अधिकारी, बारामती., श्री. राजेंद्र सोळसकर उद्योजक, बारामती ,
प्रमुख उपस्थिती सौ. पौर्णिमाताई तावरे ( नगराध्यक्षा, बारामती नगरपरिषद, बारामती ) , श्री. भोईटे साहेब अॅडीशनल एस. पी., बारामती , हाजी सोहेल खान अध्यक्ष, पुणे जिल्हा रा.कॉ.पार्टी आल्पसंख्यांक विभाग , श्री. संभाजी (नाना) होळकर अध्यक्ष, बारामती तालुका रा.कॉ.पार्टी , श्री. संदिप जगताप चेअरमन, बारामती सह.दुध संघ , श्री. इसाकभाई बागवान रि.असि. पो. कमिशनर, मुंबई , श्री. योगेश (भैय्या) जगताप , मा. नगराध्यक्ष बा.न.प. श्री. सत्यव्रत काळे , मा. नगरसेवक, बा.न.प. सौ. तरन्नुम सय्यद मा. उपनगराध्यक्षा, बा.न.प., श्री. दिलीपराव ढवाण पाटील , मा. संचालक, माळेगांव कारखाना ॲड. अय्युब शेख , मा.नगरसेवक, महानगरपालिका पुणे., श्री. महेश रोकडे मुख्याधिकारी, बा.न.प., श्री. तन्वीर इनामदार संचालक, मुस्लिम बँक, पुणे., श्री. बाळासाहेब चव्हाण पाटील श्री. सुनिल महाडिक सामाजिक कार्यकार्त , पोलीस निरीक्षक, बारामती शहर , श्री. अमोल नेवसे उद्योजक , बारामती , श्री. सदाशिव (बापु) सातव मा. नगराध्यक्ष, बारामती नगर परिरषद, बारामती श्री. सुभान बाबाभाई कुरेशी उपाध्यक्ष , श्री. बाळासाहेब तावरे चेअरमन , माळेगांव सह.सा. कारखाना , श्री. जयदादा पाटील अध्यक्ष, बारामती शहर रा.काँ., श्री. किशोर भापकर एकझीकेटीव्ह प्रेसीडेंट, ISMT बारामती , श्री. जयसिंग देशमुख मा. नगरसेवक, बा.न.प., ॲड. शिरीष कुलकर्णी , संचालक, बारामती सह. बँक , श्री. सिध्दनाथ भोकरे , मा. नगरसेवक. बा.न.प. , श्री. सतिश (मामा) खोमणे मा. अध्यक्ष, जि.प.पुणे. , श्री. फकरुशेठ बोहरी उद्योजक, बारामती., श्री. अफजल खान संचालक, मुस्लिम बँक, पुणे., श्री. आय. पी. इनामदार उद्योजक, पुणे., श्री. नवनाथ बल्लाळ मा. नगरसेवक .बा.न.प. ,श्री. विजय पाटील तहसिलदार, बारामती. श्री. भानुदास (बापु) हिंगणे सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन अलताफ हाजी हैदरभाई सय्यद अध्यक्ष, एकता इंग्लीश मिडीयम स्कूल, बारामती , श्री सुभान बाबाभाई कुरेशी उपाध्यक्ष एकता इंग्लीश मिडीयम स्कूल, बारामती , श्री. परवेज हाजी कमरुद्दीन सय्यद सचिव, एकता इंग्लीश मिडीयम स्कूल, बारामती यांनी केले.