प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : आज. दिनांक गुरुवार 23/02/2023 रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टच्या मिटींग मध्ये डॉ पी. .ए. इनामदार यांचे भव्य व जंगी स्वागत करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या वेळी सर्व डायरेक्टर ,व बँकेचे व्हाईस चेअरमन एस.ऐ. ईनामदार, सी.ई.ओ. ऍडमिन ऑफीसर व बँकेचे सर्व स्टाफ यांनी पी. ए . ईनामदार साहेबांचे अभिनंदन करून सत्कार केला.
Tags
पुणे