पुणे मनपा व निवडणूक अधिकारी भाजपला पाठिशी घालत आहेत..



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून आज प्रचार संपला तरी ही डिजिटल फलक वर अजुनही कारवाई केलेली नाही. आपण बघत असाल कसबा पेठ छत्रपती राजाराम महाराज सेतु येथील सदर डिजिटल फलकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा आधार घेऊन अप्रत्यक्ष भाजप उमेदवाराचा प्रचार केला जात आहे. 

आज पुणे शहरप्रमुख_युवासेना_श्री_सनी_गवते यांनी हि बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.सदर बाबतीत पुणे मनपा च्य आकाशचिन्ह विभागावर कारवाई करण्यात यावी अन्यथा निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात युवा सेनेच्या वतीने तक्रार दाखल केली जाईल.

सनी गवते . पुणे शहरप्रमुख युवासेना.

Post a Comment

Previous Post Next Post