रविंद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांदांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे, निलेश प्रकाश निकम यांची पक्षातून हकाल पट्टी
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी च्या उमेदवाराचा प्रचार करताना खालील श्री.रविंद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांदांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे, निलेश प्रकाश निकम हे आढळून आले आहेत तसेच गेले काही वर्षापासून ते पक्षात कार्यरत नाहीत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्य वरिष्ठ नेते श्री. बाळा नांदगावकर, श्री. अनिल शिदोरे, श्री. राजेंद्र (बाबु) वागसकर यांच्या आदेशाने पक्षविरोधी काम करणाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाशी काहीही संबंध नाही. याची दखल सर्वानी घ्यावी. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे
Tags
पुणे