प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : दि मुस्लिम को ऑप बँक लि. शाखा श्रीरामपूर या शाखेमध्ये नुकताच कार्येक्रमचे संपन्न झाला . या कार्यक्रमचे अध्यक्ष श्री गणी हाजी शेख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक , ज्येष्ठ वकील बाबा शेख , ज्येष्ठ वकील. युसुफ कादर शेख , नगरसेवक मुख्तार शाह साहेब , सी ए एजाज शेख , सय्यद मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद (संचालक दि मुस्लिम को ऑप बँक ) , अजमत फातिमा इंग्लिश स्कूल संचालक मुबिन शेख , मतीन शेख व कुरेशी समाजाचे सदर मेहबूब कुरेशी , इंजि. सलीम मणियार , सलीम दस्तगीर , पि एस आय इब्राहीम शेख , इरफान शेख, इम्रान सय्यद आदी उपस्थित होते. या वेळी श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला .
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रांच मॅनेजर शकील कुरेशी , स्टाफ एजाज सय्यद , वसीम शेख , साजिद खान या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी या सर्वांचे आभार अभार अमजद खान ( अँग्लो उर्दू हायस्कूल चे चेअरमन गणी हाजी शेख संगमनेर वाले यांनी मानले.