पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : लोक जनशक्ती पार्टी रामविलास पुणे शहरच्या वतीने कसबा व चिंचवड विधानसभा पोट निवडणुकी संदर्भात विजय संकल्प मेळावा उद्यान प्रसाद कार्यालय सदाशिव पेठ येथे आयोजित करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कसबा मतदारसंघातील भाजपा उमेदवार हेमंत रासने, संदीप खर्डेकर,लोक जनशक्ती पार्टी शहर अध्यक्ष संजय आल्हाट, अमर पुणेकर, के सी पवार, कार्याध्यक्ष शरद टेमगिरे , अमोल काशिद,संतोष पिल्ले, संतोष वायदंडे, निलेश जगताप, सचिन आहीरे ,राजेश पिवाल ,चंदू परदेशी, प्रेम सोनवणे, तुषार ननवरे, जयेश साठे ,राहुल उभे ,आप्पा भोसले, श्याम पासी, श्रीनाथ आडागळे, रणजीत सोनावळे, गणेश भोसले, बंडू वाघमारे, राजेंद्र कुचेकर ,अजित प्रसाद,यश चव्हाण,
रजिया खान, कल्पनाताई जावळे ,पल्लवी हिरवे, सुनिता ओव्हाळ ,सविता गंगावणे, स्वाती सोनवणे, स्मिता साबळे, तनुजा पाटील व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.आज शुक्रवार दि. 17/02/23 रोजी हा कार्यक्रम झाला.