प्रेस मीडिया लाईव्ह :
आम आदमी रिक्षा चालक संघटनेचा आर्थिक घोटाळा श्री कानिफनाथ नारायण घोरपडे व असगर बेग यांनी उघडकीस आणला रिक्षा संघटनेला स्थापन करून सहा वर्षे झाली एक वर्ष संघटना बांधणीस गेली एक दोन आंदोलने झाली दिल्ली वारी झाली व शहरात प्रसिद्धीस आली संघटनेने आरटीओ ने. रिक्षा परमिट ओपन केले त्यावेळेस संघटनेने रिक्षा चालकास परमिट चे फॉर्म भरण्यास मदत केली त्या बदल्यात 120 रुपये नाममात्र सभासद करून घेण्यात आले व त्यानंतर आरटीओ ची रिक्षा पासिंग लायसन्स रिन्यू परमिटरी न्यू व इतर कामे वाढत गेली.
त्यानंतर त्यानंतर सभासद फी व्यतिरिक्त प्रत्येक कामाचे शंभर रुपये फी आकारण्यात आली ठराव पास करण्यात आला सेक्रेटरी म्हणून सुभाष कारंडे यांची निवड केली परंतु या व्यवसायातील नसल्यामुळे अशिक्षित असल्यामुळे त्यांच्यासोबत श्री आनंद अंकुश सह सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली पुढे उपाध्यक्ष गणेश ढमाले यांची रिक्षा पासिंग साठी निवड करण्यात आली नंतर एक सुशिक्षित तरुण सभासद कॉम्प्युटरची माहिती असणारा तरुणाची आरटीओ ची कामे करण्यासाठी निवड करण्यात आली.
पुढे पैशाचा व्यवहार वाढला मीटिंगमध्ये वाद होऊ लागले भ्रष्टाचार वाढला संघटनेचा खजिनदार बाबा सय्यद संघटना व खजिनदार पदाचा राजीनामा दिला तसेच या प्रकारामुळे बरेच कार्यकारणीतील पदाधिकारी संघटना सोडून गेले त्यानंतर भरपूर पैशाचा ओक सुरू झाला त्यानंतर मीटिंग घेण्याचे टाळण्यात येऊ लागले व श्रीकांत आचार्य आनंद अंकुश गणेश ढमाले यांनी केदार ढमाले यास खजिनदार नेमले आम्हाला हे माहिती नव्हते कारण मीटिंग वेळेवर होत नव्हती पुढे संघटना तीन वर्षे झाली संघटना करावी लागणार होती पुढे यांना भीती वाटत होती संघटनेचे पदाधिकारी यांचे निवडणूक झाली तर आपल्या हातचे उत्पन्न बंद होईल त्यामुळे संघटना रिन्यू करण्याचे टाळले कोरोनाचे कारण देऊन मीटिंग बंद केल्या व सगळा व्यवहार चार-पाच जणांच्या चालू झाला तसेच श्रीकांत आचार्य हे आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आहेत व एक उद्योजक आहेत त्यांनी संघटना बांधणीस फार मोलाचे सहकार्य केले परंतु पैशाच्या उत्पन्नाचे स्तोत्र पाहून त्यांचे विचार बदलले व गणेश दमाले केदार ढमाले आनंद अंकुश यांना चुकीच्या पद्धतीने गाईड करून आपलेसे केले त्यांनी आपला इमान प्रामाणिकपणे विकला आमदारकीच्या निवडणुकीत वीस हजार रुपये गणेश ढमाले यांना वडगाव शेरीतून निवडणूक लढवण्यास दिले यांनी ते पैसे कसे दिले यांनाच माहिती हा प्रकार पुढे उघड किस येऊ नये म्हणून श्रीकांत आचार्य यांनी एक शक्कल लढवली एक के नावाची कंपनी तयार केली ए. म्हणजे *अंकुश* के. म्हणजे *केदार* या दोघांच्या नावाने कंपनी तयार केली आरटीओ ची सर्व कामे एके कंपनी द्वारे भ्रष्टाचार चालू झाला रिक्षा संघटनेचा कार्यालयात त्यांना दुसरी कंपनी काढता येते का ती रजिस्टर आहे का? व तसेच गरीब रिक्षावाल्यांची फसवणूक चालू झाली एके कंपनीचा द्वारे उत्पन्न या चार-पाच जणांच्या वाटून घेतात ताळेबंद पुढीलप्रमाणे नंबर एक एका महिन्याची अंदाजे दहा पुस्तके लागतात 1000 सभासदांची 12 महिन्यांची वर्गणी × 120 - रु. प्रमाणे 1.20.000/- 5. वर्षाची वर्गणी 1.20.000 × 5 = 6.00.000/ रुपये होतात नंबर दोन रिक्षा पासिंग दरमहा 360× 200 रुपये प्रमाणे 72.000 हजार रुपये होतात रिक्षा पासिंग 36 महिन्याचे 72000 × 200= 2.05.92000 दोन कोटी पाच लाख 92 हजार रुपये होतात असे बरेच इन्शुरन्स आरटीओ लायसन परमिट रिन्यू यामध्ये भरपूर गैरव व्यवहार होत असतात व नंबर एक गणेश ढमाले व केदार ढमाले हे दोघे सख्खे भाऊ आहेत नंबर दोन आनंद अंकुश व विकास अंकुश हे दोघेही सख्खे भाऊ आहेत या या चौघांच्या सगळे व्यवहार होतात व रिक्षावाल्यांना कानोकार खबर नसते व याची तक्रार बाकीच्या प्रत पुढील प्रमाणे नंबर एक मा कामगार आयुक्त पुणे नंबर दोन मा पोलीस आयुक्त पुणे नंबर तीन मा पुणे आरटीओ पुणे शहर नंबर चार इडी संचलनालय पुणे नंबर पाच आयकर आयुक्त पुणे नंबर सहा मा अरविंद जी केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली नंबर 7 मा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य या सर्वांना देऊनही याची दखल कोणीही घेतलेली नाही?