प्रेस मीडिया लाईव्ह :
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी पिंपरी चिंचवड शहर काँगेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
यावेळी या प्रचारार्थ बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या सह प्रभारी मा. सोनल पटेल मॅडम, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाऊसाहेब भोईर, प्रभाकर वाघेरे, मा. नगरसेवक बाबू नायर, विश्वास गजरमल, महिला अध्यक्ष सायली नढे, युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे,अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष विजय ओव्हाळ, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर ॲन्थोनी, रोजगार व स्वयंरोजगार विभागचे अध्यक्ष विशाल सरवदे, मा. शिक्षण मंडळ सभापती अभिमन्यू दहितुले, स्वाती शिंदे, नंदा तुळसे, डाॅ. मनिषा गरूड, छायावती देसले, आशा भोसले, प्रियंका कदम, शिल्पा गायकवाड, भारती घाग, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, सुनिता जाधव, सोनू दमवाणी, सीमा हलकट्टी, भाऊसाहेब मुगुटमल, अर्जुन लांडगे, बाबासाहेब बनसोडे, निखिल भोईर, मिलिंद फडतरे, अबुबकर लांडगे, राजू ठोकले, किरण नढे, विजय इंगळे, जुबेर खान, सौरभ शिंदे, रवि नांगरे, संदीप शिंदे, उमेश बनसोडे, भास्कर नारखडे, पांडुरंग जगताप, गौतम ओव्हाळ, हरिष डोळस, आण्णा कसबे, स्वप्निल बनसोडे, सुरज गायकवाड, नितीन खोजेकर, भोसले, इरफान शेख, आकाश शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. होते.
#महाविकासआघाडी #चिंचवड
#pcmcbaker