टाकवडेतील फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचचे पुरस्कार २७ जणांना जाहीर



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : येथील फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्यावतीने २७ जणांना समाज जागृती पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांबळे, अशोक कांबळे, रमेश कांबळे, दादासो कांबळे, सतिश कांबळे, गब्बर आवळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

सौ. जयश्री पाटील (सांगली), कुमार अंबोले (कोरोची), रमेश सुतार (नृसिंहवाडी), गुलाब शिकलगार (आलास), स्वरतरंग अॅकॅडमी (इचलकरंजी), अपुर्वा पाटील (गडहिंग्लज), दगडू हंकारे (चंदूर),दशरथ माने (इचलकरंजी), मदन मधाळे (शिरोळ), बसप्रभू कोळी (इचलकरंजी), स्वाती पाटील (टाकवडे), आण्णाप्पा कोळी (अ.लाट), धर्मराज जाधव (इचलकरंजी), कुमार कांबळे (इचलकरंजी), रमेश मिठारी (अकिवाट), डॉ.रजमा नदाफ (सांगली), श्वेता चौगुले ( इचलकरंजी ), देवगोंडा पाटील (टाकवडे), सुवर्णा पोवार रइचलकरण, प्रेरणा डंके (यळगूड), खंडेराव हेरवाडे (हेरवाड), संजय काशिद (तिळवणी), चंद्रकांत शेटे (नरंदे), दिपा ढाले (टाकवडे), फिरोजअत्तार (जयसिंगपूर), नंदकुमार शिंदे (टाकवडे) या मान्यवरांना सदरचा  पुरस्कार जाहीर झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post