पँथर आर्मी , स्वराज्य क्रांती सेना कोल्हापूर जिल्हा कार्यालय उद्घाटन सोहळा संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ( प्रतिनिधी ) :

पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना कोल्हापूर जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व जिल्हाध्यक्ष त्र्यंबक दातार यांचा साठावा  वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन उद्योगपती रणजीत लायकर व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले .

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष डॉक्टर शिवानंद कुंभार सर होते

 जिल्हाध्यक्ष  त्रिंबक दातार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक राज्य संपर्कप्रमुख माननीय टि के पाटील ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ चंदाताई पाटील ,कोल्हापूर जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष इरफान हजारी हुसेन मुजावर समीर विजापुरे आदींच्यासह मोठ्या संख्येने पॅंथर आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हाध्यक्ष त्र्यंबक दातार यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देण्यासाठी मा.राजु आलासे, मा. श्री.विश्वास तोडकर शाहु पतसंस्था संचालक,मा.उदयसिंह पाटील,मा.श्री.संजय तेलनाडे, मा.श्री. भाऊसाहेब आवळे, मा.श्री.अब्राहम आवळे, मा.श्री.रविंद्र माने, मा.डाँ.प्रसाद दातार, मा.श्री. जावेद जमादार, मा.श्रीमती रूकमिणी बेडक्याळे, शंकुतला कल्याणी,गौरा आरगे,तसेच इतर मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post