प्रेस मीडिया लाईव्ह :
सौ.प्रमोदिनी माने
इचलकरंजी : इचलकरंजी येथे पोलीस मित्र परिवाराचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . सदरचा कार्यक्रम भाग्यश्री कॉलनी कामगार भवन येथे संपन्न झाला .
या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष सुर्वे पाटील .मा श्री गुजाराती मॅडम , आधंळकर सर , सुधीर गिरी सर यांची प्रमुख उपस्थीती होती .कार्यक्रमाची प्रस्थावना सुत्रसंचालन प्रा सौ प्रमोदिनी माने मॅडम यांनी केले तर मा. गुजराती मॅडम यांनी पोलीस मित्र परीवाराच्या कार्यकारणीची माहिती देऊन मार्गेदर्शन केले .
माननीय श्री आधंळकर सरांनी संस्थेची स्थापना उद्देश कार्य व त्याची व्याप्ती याची माहीती दिली व सेवा भाव परिवाराचा प्रमुख हेतूचे अगदी सोप्या भाषेत मार्गेदर्शन केले सुधीर गिरी सरांनी ओळखपत्राचा वापर व महत्व याच मार्गेदर्शन केल . शेवटी संस्थापक सुर्वे पाटील सरांनी संस्थेची कार्यकरनी उद्देश कायदा सुव्यस्था यांच्यात पोलीस मित्र परीवाराचे कार्य कसे असावे , परीवाराकडून महिलांचा सन्मान , उद्योगधंदे यांना चालना ,गृह उद्योगाला मार्केट उपलद्ध करुन संस्थेचा व पदआधिकारी यांचा व समाजाचा विकास हा हेतू याच मार्गदर्शन संस्थापक सुर्वे पाटील यांनी केल
या कार्यक्रमाला विशेष सहकार्य तानाजी चोपडे , संभाजी पाटील , अशोक ठोमके' वंदना भंडारे , कामगार मंडळाचे विशेष सहाकार्य पदाधिकारी मकानदार मॅडम व त्यांच्या सहकार प्रा सौ प्रमोदिनी माने मॅडम जिल्हातून पदधिकारी आले होते , सर्वाना नियुक्त पत्र बिल्ले व आयडी वाटप करण्यात आले यावेळी भोसले सरांनी मनोगत व्यक्त केले अभिजीत अंबोळे यांनी आभार व्यक्त केल