प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : आम्ही पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर ...आपणास आवाहन करतो की कोणत्याही नागरिकाचे शासकीय काम कोणत्याही सरकारी लोकसेवका कडे प्रलंबित असेल व ते काम करण्यासाठी कोणताही लोकसेवक पैसे अगर वस्तू इत्यादी स्वरूपात लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ 9673506555 या आमच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आमचे आवाहन आहे.
Tags
कोल्हापूर