प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
गांगल आली पेन या सर्व वस्तीचा सांडपाणी अर्धवट गटार तांडेल वाडा येथे सोडण्यात आला असून तांडेल कुटुंबियांना नाहक मच्छर चा त्रास होत असून व दुर्गंधी पसरली आहे कोरोना काल जात संपत असताना पेन नगरपालिकेला तांडेल यांनी वारंवार अर्ज करून त्यांच्या अर्जाकडे दुर्लक्ष पेन नगरपालिका करत आहे .
तर गांगल अलीचे सांडपाणी तसेच मल सारण येणारे हे तांडेल कुटुंबियांना धोकादायक ठरत असून होणाऱ्या त्रासाला त्यांना सामोरे जावे लागत आहे ते नगरपालिका यांनी अर्धवट गटार त्यांच्या घरापर्यंत सोडले असून मेन गटार शंकर नगरी ला गटार चे काम पूर्ण झाले तर तांडले यांना सोयीस्कर पडेल असे त्यांचे म्हणणे आहे तरी पेन नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन अर्धवट गटाराचे काम राहिलेले पूर्ण करावे असे त्यांचे म्हणणे