राष्ट्रीय युवा शक्ती व तनिष्का गट कोडोली यांच्या संयुक्त विद्यमानाने कोडोली येथील ओम गणेश मंडळ हॉल येथे महिलांचा हळदी कुंकूचा कार्येक्रम संपन्न झाला .



प्रेस मीडिया लाईव्ह : 

सौ प्रमोदिनी माने : 

कोडोली :  राष्ट्रीय युवा शक्ती व तनिष्का गट कोडोली यांच्या संयुक्त विद्यमानाने कोडोली येथील ओम गणेश मंडळ हॉल येथे महिलांचा हळदी कुंकूचा कार्येक्रम संपन्न झाला .

प्रा प्रमोदिनी मॅडम यांनी आपली प्राचीन संस्कृती व आपले सन या बद्ल महत्व सांगितले आज वृक्षाची राजरोजस पणे तोड होत आहे याचा परिणाम निर्सगचक्रावर कसा झाला आहे हे या करीता नाटिका सादर करण्यात आली व त्यातून झाडे लावा झाडे जगवा संदेश देण्यात आला ,  स्री जिवनावर आधारित कविता सादर करण्यात आल्या तर महिलांसाठी उखाणा पाककृती प्रश्न मंजुषा असे घेण्यात आली.  पारंपारीक सन हिरवी साडी महिलांचा उत्साह उल्लेखनीय होता कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ कांचन खंबाळे यांनी केल प्रास्ताविक मार्गदर्शन सौ प्रमोदिनी माने मॅडम यांनी केल , 

नाटीका सादर माधवी शिंदे , मिनाक्षी काशीद 'स्मीता पाटील , सुजाता पाटील प्रमोदिनी माने यांनी केल .यावेळी कोडोली गावातिल माजी मंत्री विनायक कोरे सावकार यांच्या सौभाग्यवती शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते सर्धेच बक्षीस वितरन करण्यात आले 

 यावेळी प्रथम क्रमांक उखाना पूजा पाटील , जाधव मॅडम व पाककृती मधे नदाफ मॅडम व राधिका कं ळ त्रे यांचा नंबर आला यावेळी गट सदस्या कांचन खंबाळे ' मनिषा भोसले 'सारीका सिद्ध , प्रियंका का ळे ' माधवी शिंदे , सुजाता पाटील , समीता पाटील , रुपाली पोवार , वैशाली जाधव , सिमा पाटील , रोहिणी कांबळे , अनुष्का खंबाळे उपस्थित होत्या कार्यक्रमाला सहकार्य चंद्रभागा जाधव यांच लाभले कार्यक्रमाचे आभार स्मीता पाटील यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post