प्रमोदिनी माने मॅडम यांना राष्ट्रीय युवा शक्ती महाराष्ट्र राज्य तर्फे उपाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली



प्रेस मीडिया लाईव्ह :

 कोडोली ता पन्हाळा परिसरातील सो. प्रमोदिनी माने मॅडम यांनी तनिष्का ग्राहक पंचायत पोलीस मित्र अशा अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व  त्यांचे कठोर परिश्रम महिलासाठी असणारी त्यांची  विशेष धडपड पाहून त्यांना अनेक पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले आहे . या सर्व काऱ्यांची  दखल घेऊन प्रमोदीनी माने मॅडम यांना राष्ट्रीय युवा शक्ती महाराष्ट्र राज्य तर्फे  उपाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली  आहे . 

सदरची निवड सुनिलजी परदेशी माननीय माधुरी गुजराती प्रदेश अध्यक्षा यांच्या. शिफाररीसेत झाली आहे आज राष्ट्रीय युवा शक्तिला सारा देश जोडला गेला  आहे.  त्यांना  महाराष्ट्र उपाअध्यक्ष पदाची मोठी जबादारी वारणा परीसरातील सो. प्रमोदिनी  माने मॅडम यांना दिल्या मूळे सर्व स्थरातुन कौतुक होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post