प्रेस मीडिया लाईव्ह ;
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
तारदाळ ता.हातकणगंले येथे देशाचे पंतप्रधान मंत्री याच्या विविध योजनेतील लाभ घेतलेल्या सर्व लाभार्थ्यांचे *धन्यवाद मोदीजी* असे आभार पत्र मंत्री महोदय मा. ना. श्री. ज्योतिरादित्यजी सिंधीया(केंद्रीय विमान, उड्डाण मंत्री भारत सरकार व मान्यवर याचेकडे आभार पत्र सुपूर्द करण्यात आले
सर्वप्रथम तारदाळ खोतवाडी येथे *जलजीवन मिशन अंतर्गत* मंजूर झालेल्या 52कोटी रु.पाण्यांच्या योजनेचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ज्योतिरादित्यजी सिंधीया म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जलजीवन योजनेची सुरुवात केली. त्यामुळेच आपल्या गावात नळजल योजना आली. तसेच भारतनिर्माण नळ पाणीपुरवठा योजनेचे माजी अध्यक्ष विजय जाधव याचेसह अनेक मान्यवरांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.
यावेळी मा.श्री.धैर्यशील मानेसो (खासदार हात.लोकसभा)मा.श्री सुरेशराव हाळवणकरसो(प्रदेश उपाध्यक्ष भाजपा, महाराष्ट्र ) मा.श्री प्रकाशराव आवाडेसो (विधानसभा सदस्य )मा. आ.श्री गोपीचंद पडळकरसो(विधान परिषद सदस्य ) तानाजी पोवार (उपनगराध्यक्ष इ. न. पा. ) मा. श्री. हिंदुराव शेळक् मा .श्री.मिश्रलाल जाजू , मा. श्री प्रसादभाऊ खोबरेसो(मा. जि.प सदस्य, जि.नियोजन समिती सदस्य )मा. सौ.अंजनाताई शिंदे (मा. पंचायत समिती सदस्या)मा. सौ. पल्लवी रणजित पवार (लोकनियुक्त सरपंच तारदाळ)मा. श्री. विशाल पोपट कुंभार (लोकनियुक्त सरपंच खोतवाडी)मा.सौ.दिपाली विनोद कोराणे(उपसरपंच तारदाळ)मा. श्री.शिल्पा पोवार (उपसरपंच खोतवाडी )मा. श्री. सुनील महाजन (मा. उपनगराध्यक्ष इ. न. पा) मा.श्री दलितमित्र अशोकराव माने. मा. श्री. रविंद्रजी माने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेबांची शिवसेना मा. श्री. अनिल डाळ्या अध्यक्ष इचल शहर भाजप मा. श्री. संजय चोपडे मा. श्री. सचिन पवार, मा. श्री दगडू खोत तसेच तारदाळ , खोतवाडी मधील ग्रामस्थ, तरुण मंडळाचे पदाधिकारी, बचत गट, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.