प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त इचलकरंजी महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
यावेळी सहा.आयुक्त केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापुरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, विद्युत अभियंता संदीप जाधव,कर निर्धारण अधिकारी अरिफा नुलकर, कार्यालयीन अधीक्षक प्रियांका बनसोडे, महिला बाल विकास अधिकारी सीमा धुमाळ, मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील, वाहन अधिक्षक राजेंद्र मिरगे, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, प्रविण बोंगाळे, महादेव मिसाळ, संजय भोईटे, रफिक पेंढारी, विजय पाटील, मारुती जाधव, सचिन शेडबाळे, महादेव मुसळे आदि उपस्थित होते.
Tags
इचलकरंजी