प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे ग्रामीण व पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मर्या. पुणे यांचे संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांसमोरील आव्हाने व उपाय योजनांबाबत चर्चासत्रचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी श्री. डी. एन. काळे जिल्हा विशेष लेखा परिक्षक, (वर्ग १) सहकारी संस्था, पुणे तर प्रमुख उपस्थिती मा. श्री अनिल कवडे भा.प्र.से. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे मा. श्री. शैलेश कोतमिरे अप्पर निबंधक (नागरी बँका), सहकारी श्री. मिलींद सोबले जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे ग्रामीण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे श्री. संजय राऊत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर ॲड. सुभाष मोहिते अध्यक्ष, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मर्या, पुणे .