प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : – दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षण महर्षी डॉ.पी.ए.इनामदार यांचा ७८ वा वाढ दिवस अत्यंत थाटात व उत्साहात सर्व मुस्लिम बँकेचे संचालक यांचे वतीने साजरा करण्यात आला. या समारंभास पुणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या .गोल्डन जुबली एज्युकेशन ट्रस्टचे चैरमन शाहीद इनामदार यांनी आलेल्या सर्व हितचिंतकांचे स्वागत केले
यावेळी दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाइस चेअरमन एस ए इनामदार , मुस्लिम बँकेचे सी ई ओ मोहम्मद शाहिद , संचालक लुखमान हाफिजुद्दिन खान , अय्युब ईलाही बक्ष शेख , दानिश रौनक खान तडवी , खुदादोस्त मुस्तेजब खान (तस्लिम खान ) , मुन्नवर रेहामातुल्ला शेख , अल्ताफ हैदर सय्यद , तनवीर पी इनामदार , मोहम्मद गौस शेरअहमद सय्यद , सईद बाबासाहेब सय्यद , अफजल कादर खान , मोहम्मद झाकीर आयुब खलिफा , इकबाल इस्माईल शेख , अंजुम सलीम मणियार , आयेशा फिरोज तंबोली, समीर मोहिद्दिन शेख , मोहम्मद जफर अब्दुल कादर खान , मोहम्मद सादिक गफुर लुकडे . यांनी डॉ.पी.ए.इनामदार यांना ७८ व्या वाढ दिवसानिमित्त पुष्गुच्छ देऊन पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या