भगतसिंग कोशारी, सुधांशु त्रिवेदी यांनी सर्व महापुरुषांच्या बाबतीत केलेले अपमानास्पद वक्तव्य विरोधात पुणे बंद मुक मोर्चा आंदोलन



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 पूणे :  दिनांक १२/१२/२२ रोजी नारायण पेठ येथे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली.   भगतसिंग कोशारी, सुधांशु त्रिवेदी यांनी सर्व महापुरुषांच्या बाबतीत केलेले अपमानास्पद वक्तव्य विरोधात पुणे बंद मुक मोर्चा आंदोलन

यावेळी दीपक मानकर अरविंद शिंदे संजय बानगुडे संतोष शिंदे राजेंद्र कुंजीर विकास पासलकर बाळासाहेब दाभेकर अजित दरेकर अन्वर राजन गजानन थरकुडे संगीता तिवारी हे उपस्थित होते दीपक मानकर अरविंद शिंदे संजय बालगुडे विकास कुंजीर बाळासाहेब दाभेकर अजित दरेकर अन्वर राजन गजानन थरकुडे संगीता तिवारी व युवा नेते निरंजन बाळासाहेब दाभेकर उपस्थित होते

सर्व धर्म शिवप्रेमी व महापुरुष प्रेमी पुणेकर एकत्रित येऊन तसेच सर्व पक्षीय वरीष्ठ अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच इतर संघटना देखिल उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post