ऑल रजिस्टर न्युज पेपर असोसिएशन मार्फत सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना निवेदन देण्यात आले
प्रेस मीडिया लाईव्ह :
आधीस्वीकृती धारक पत्रकारांना पूर्वीप्रमाणे रेल्वे पास उपलब्ध करून द्यावेत महाराष्ट्र राज्यातील आधी स्वीकृती धारक पत्रकारांना देशभर प्रवास करण्यासाठी रेल्वे पास उपलब्ध होता परंतु गेल्या दोन वर्षात कोरोना काळापासून सदर रेल्वे पास बंद करण्यात आला आहे तो पूर्ववत सुरू करण्यात यावा याबाबतचे निवेदन ऑल रजिस्टर न्युज पेपर असोसिएशन मार्फत सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना निवेदन देण्यात आले .
यावेळी सुरेश भाऊंनी सदरचे निवेदन केंद्रित रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांना त्वरित पाठवित असल्याचे सांगितले यावेळी ऑल रजिस्टर न्युज पेपर असोसिएशन मार्फत चांगलीयापूर्वी प्रमाणे शासनाने पाच जाहिराती द्याव्यात याबाबतचे निवेदन ऑल रजिस्टर न्युज पेपर असोसिएशन मार्फत मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना देण्यात आले यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विवेक कुमार पोतदार सचिव दीपक ढवळे ज्येष्ठ संपादक बाळासाहेब शिंदे ज्येष्ठ पत्रकार अर्जुन हजारे संपादक नित्यानंद कुंभार संपादक संकेत राजे व पत्रकार बांधव उपस्थित होते
pragathindustan: शासनाकडून पाच जाहिराती साप्ताहिकांना मिळाव्यात याबाबतचे निवेदन पालकमंत्र्यांना सादर महाराष्ट्र शासनाकडून यापूर्वी शासनमा नसलेल्या साप्ताहिकांना वर्षभरामध्ये पाच जाहिराती मिळत होत्या परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून शासनाने या जाहिराती बंद केल्या आहेत सध्याच्या महागाईच्या काळात साप्ताहिकांचे दैनिक चालवणे अत्यंत जिजरीचे बनले आहेतसध्याच्या महागाईच्या काळात साप्ताहिकांचे दैनिक चालवणे अत्यंत बनले आहे त्यासाठी यापूर्वी प्रमाणे शासनाने पाच जाहिराती द्याव्यात याबाबतचे निवेदन ऑल रजिस्टर न्युज पेपर असोसिएशन मार्फत चांगलीयापूर्वी प्रमाणे शासनाने पाच जाहिराती द्याव्यात याबाबतचे निवेदन ऑल रजिस्टर न्युज पेपर असोसिएशन मार्फत मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना देण्यात आले यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विवेक कुमार पोतदार सचिव दीपक ढवळे ज्येष्ठ संपादक बाळासाहेब शिंदे ज्येष्ठ पत्रकार अर्जुन हजारे संपादक नित्यानंद कुंभार संपादक संकेत राजे व पत्रकार बांधव उपस्थित होते