उत्कर्ष भंडारी मंडळ (शीव) प्रकाशन सोहळा पार पडले.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

 दिनांक १८ डिसेंबर २०२२ उत्कर्ष भंडारी मंडळ (शीव) प्रकाशन सोहळा पार पडले.

प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगरसेविका व मंडळाच्या आधारस्तंभ श्रीमती प्रणिता प्रकाश वाघधारे त्याच बरोबर भंडारी ज्ञाती हितवर्धिनी सभा चे अध्यक्ष व विश्वस्त श्री श्रीकृष्ण करगुटकर,विश्वस्त श्री सुधीर नवार आणि संयुक्त सचिव श्री लक्ष्मण भांडे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post