जिल्ह्यात यावर्षी देशी मद्य सेवनाचे 26 हजार 700 तर विदेशी मद्य सेवनाचे 60 हजार 600 परवाने देण्यात आलेत.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर – थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात जय्यत तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात यावर्षी देशी मद्य सेवनाचे 26 हजार 700 तर विदेशी मद्य सेवनाचे 60 हजार 600 परवाने देण्यात आलेत. 5 हजार 115 आजीवन मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वितरीत करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी दिलीय.
Tags
कोल्हापूर