प्रेस मीडिया लाईव्ह :
सौ. प्रमोदिनी माने :
कोडोली : 'संत गाडगे बाबा महाराज" यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक 20/12/2022. रोजी कोडोली येथील सरकारी दवाखान्या मध्ये रुग्णांना फळ, बिस्किट पुडे, वाटप करण्यात आले...
यावेळी उपस्थित मा.श्री. आदिक जाधव, मा.श्री.पुरंदर परीट,मा.श्री. प्रविण पाटील (भैया) ,मा.श्री. संतोष जाधव,मा.श्री. भिमराव भोसले (मेजर साहेब), मा.श्री.रमेश मेनकर, मा.श्री.अविनाश केकरे (माऊली),मा.श्री.संजय निकम ( भैया ), मा.श्री.अंकुश रोकडे (आप्पा),मा.श्री. सुनिल पाटील (दादा),मा.श्री.युवराज गोसावी, मा.श्री.सुरेश पाटील, मा.श्री.संदिप कापरे (दादा),कोडोली सरकारी दवाखान्या मा.अधिक्षक सर, आदि कोडोली मधील नागरिक ,डाॅक्टर स्टाफ, ब्रदर्स, सिस्टर्स, उपस्थित होते..