प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : मीनाक्षी डोंगर साने कोल्हापूर आंतरराष्ट्रीय ग्राहक संरक्षण फाउंडेशन दिल्ली या संघटनेच्या महिला अध्यक्ष यांचा दिनांक ०१.०१.२०२३ रोजी वाढदिवस साजरा होत आहे . या वाढदिवसाला दत्ता मांजरे तारदाळकर लोक क्रांती विकास आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष , नागेश क्यादगि उपाध्यक्ष , अशोक ठोके कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शोभा बसवाडे ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष , शशिकला मुंडन म्हणी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष , मुकुंद शेंडगे खजिनदार, तानाजी शिंदे कामगार अध्यक्ष , दगडू कांबळे उपाध्यक्ष या सर्वांकडून व आमच्या संघटने कडून कोटी कोटी शुभेच्छा मीनाक्षी डोंगर साने यांना देण्यात आल्या.