बेकायदेशीर व अवैध व्यवसाय धंदे तसेच लोकांना होणारा त्रास व गुंडगिरीबाबत कठोर कारवाई होणे बाबत पुजारी मळा येथील नागरिकांचे निवेदन.

संदेश राजाराम हत्तीकर, संतोष राजाराम हत्तीकर, राजाराम हरीबा हत्तीकर व अली खान यांचे वर कारवाई  करण्याची मागणी.



प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी  येथील  श्री. संदेश राजाराम हत्तीकर, संतोष राजाराम हत्तीकर, राजाराम हरीबा हत्तीकर व अली खान यांनी पुजारी मळा, वॉ.नं. १७ शिवशक्ती चौक, झपाटे दवाखान्याजवळ, इचलकरंजी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर  पुजारी मळा परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने हत्तीकर यांचे सदर परिसरात दारूच्या बाटल्या स्वच्छ करणेचे केमिकल गोडाऊन असून सदर गोडाऊन मध्ये हत्तीकर कुंटूबिय बेकायदेशीर व्यवसाय धंदे करतात म्हणजेच अनाधिकृत पणे, विनापरवाना व बेकायदेशीर देशी, विदेशी स्वरुपाचे मद्य विक्री करणे तसेच  परिसरात बेकायदेशीर  अवैध जुगार, तीनपानी पत्ते पैसे लावुन खेळणे तसेच अनेक बेकायदेशीर 

व्यवसाय,धंदे तसेच लोकांना होणारे त्रास व गुंडगिरीबाबत कठोर कायदेशीर कारवाई  करण्याची मागणी या परिसरातील महिला नागरीक  शांता बाबासाहेब धुमाळ , सरस्वती फाल्गुन पुजारी व पद्मजा  मुरारी नराते चंचंदा भिमराव नराटे. सौ. चंदाकिमराव नरोट ,रेखा संजय मुधाळे , श्वेता संजय मुधाळे.

शोभा शशिकांत चव्हाण ,शहनाज दिलावर पटेल , जैतूनबी मौला पटेल , उल्फत नजमुद्दीन सय्यद, प्राजक्ता प्रशांत निवळे , J..m. patel , तनुजा राजू सय्यद , पूनम सतिश निवळे , बिस्मिल्ला हसन सय्यद , BHsaneel , नफिसा रियाज मोमीन , नसरीन नौशाद मोमीन , N. N. momen , वि.सुतार , आक्काताई विष्णू सुतार ,  शहाजान यासिन वाळवेकर , फातिमा मेहबूब वाळवेकर  , FMAN. हसिना मेहबूब हैदर कौसर जावेद मोमीन M.S.mommin मुमताज हुसेन तेरदाळे , शहनाज अब्दुलरहिम सुतार , रजिया मुस्तान मोमीन R.m.mयांनी वेदनाद्वारे  केली आहे. या बाबत स्थानिक पोलिस काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या बाबतचे  निवेदन ....

मा. देवेंद्रजी फडणवीस, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

मा. जिल्हाधिकारीसो, कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर

मा. जिल्हा पोलिसप्रमुखसो, जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालय, कोल्हापूर.

मा. अप्पर पोलिस अधिक्षकसो, गडहिंग्लज विभाग, इचलकरंजी

कार्यालय, इचलकरंजी.  यांना देण्यात आली आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post