संविधान दीन आणि महा-पुरुषांच्या जन्म दिनाचे औचीत्य साधून अपना वतन संघटने तर्फे भव्य रक्तदान शिबीर

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 अन्वरअली शेख :

पिंपरी चिंचवड शहरातील जनतेचा आवाज बुलंद करणारी संघटना अपना वतन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्त दान शिबिर २७ नोहेंबर रविवारी होणार आहे 

*भारताचे पहीले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद , ब्रीटीशांविरोधात उठाव करणारे व मानवतेसाठी लढणारे हजरत टिपू सुलतान यांची जयंती व संवीधान दिनाचे औचीत्य साधून रवीवार दि.२७ नोव्हेंबर २०२२ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी आपण सहभागी व्हावे व शिबीरास भेट देवून आमचा उत्साह वाढवावा .*असे अहवाण संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे


Post a Comment

Previous Post Next Post