साप्ताहिक औरंगाबाद युवाचा १७ वा वर्धापन दिवस 13 नोव्हेंबर रोजी

 साप्ताहिक औरंगाबाद  युवाचा १७ वा वर्धापन दिवस 13 नोव्हेंबर रविवारी  रोजी सर्वांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत.

प्रेस मीडिया लाईव्ह : 

औरंगाबाद :


यावेळी मुशायराचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

मोफत नेत्रतपासणी टायटन आय प्लस तर्फे यावेळी होणार आहे.

आत्या आधुनिक दुर्बीण द्वारे डॉक्टरांच्या मार्फ केली जाणार आहे.

17 वा वर्धापनदिनानिमित्त विशेषांक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे.

१७ वर्षाचा प्रवास कसा गेला काहीच कळाले नाही,कारण त्याला बळ मिळाले आपल्या सर्वांचे! साथ लाभली मित्रपरिवारांची आणि वाचकांची!!! यामुळेच सर्व काही शक्य झाले.

साप्ताहिक औरंगाबाद युवाच्या माध्यमातून अन्याय अत्याचाराचा वाचा फोडता आला. शेतकरी, मजुर, महिला, विघार्थी, व्यापारी, गोरगरिबदीन दुबळ्यांचे प्रश्न प्रखरपणे आम्ही सोडवले. अनेक समस्या  प्रशासन समोर आणल्या,मुजोर राजकीय मंडळींना वटणीवर आणले ते फक्त आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच. आम्ही कोणतीही तडजोड केली नाही. कोणत्याही आमिषाला बळी पडलो नाही. जे सत्य आहे ते आम्ही मांडले,ती व्यक्ती,ती संस्था,तो पक्ष,तो अधिकारी कोण? याचा मुलाहेजा आम्ही बाळगला नाही. कारण आम्ही वसा घेतला आहे सत्य,निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारीतेचा! आम्हाला असचं बळ मिळत राहो यासाठी आम्हाला आपले आर्शीवाद हवे!

याच मध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरणाऱ्याचा पत्रकारीता, शैक्षणिक क्षेत्र,समाजिक क्षेत्र,क्रिडा,कला,राजकीय, आदी क्षेत्रातले मान्यवरांचा सम्मान करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मान्यवराचे हस्ते.

आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे,हिच निमंत्रण पत्रिका समजून आवर्जुन यावेत. हि नम्र विनंती

वर्धापनदिनामित्त  संस्कृती कार्यक्रम होणार आहे....

दिनांक 13 नोव्हेंबर रविवारी 22रोजी

कार्यक्रम स्थळ: मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर मजनू हिल TV सेंटर रोड औरंगाबाद

कार्यक्रमाची वेळ रात्री ७ वाजता

आपला संपादक अब्दुल कय्युम अब्दुल रशिद



Post a Comment

Previous Post Next Post