प्रेस मीडिया लाईव्ह :
वाशिम प्रतिनिधी :➖ संघर्षनायक. मीडिया व पॅंथर आर्मी स्वराज संविधान रक्षक सेना यांच्या संयुक्त विद्यामाने प्रतिवर्षी देण्यात येणारा संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार व समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा वाशिम येथील विठ्ठलवाडी येथे संपन्न झाला.
संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार चंद्रकांत मुळे ( पुणे ), सुभाष जाधव व वर्षाताई देशमुख (नागपूर) यांना तर पॅंथर आर्मी पदाधिकारी यांना समाजभूषण पुरस्कार सन्मानचिन्ह ,मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे वितरण प्रसिद्ध शिव-भीम लोकशाहीरा सीमाताई पाटील व संतोष आठवले यांच्या शुभहस्ते करण्यात आले . पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पॅंथर आर्मी स्वराज संविधान रक्षक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चेतनभाई इंगळे होते. यावेळी शाहिरी जलसाचा कार्यक्रम संपन्न झाला .
दयावान सरकार ग्रुप मुंबई संस्थापक अध्यक्ष संदीप निकुंभ यांच्यासह 70 पॅंथर आर्मी पदाधिकारी यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सौ . चंदाताई पाटील (कोल्हापूर )सुधाकर निकाळजे , बापूसाहेब गजधाने ,जयताई बनसोडे( मुंबई ) अनिता ताई साळवे राजू थिटे ( मुंबई )गुरू कट्टी सर ,मनोज गायकवाड सुंदर (नाना ) मिसळे डॉ . सतीश नगरकर, विकास (आप्पा ) कांबळे, अनुष अबीनेझर, शरनु नाटेकर,
अमित दुर्गई ( ठाणे ),
कैलास वानखडे (धुळे),मनोज शिंदे (उल्हासनगर ), सौ . सिमाताई सुरूषे (वाशीम ), हारुण मुल्ला (कोल्हापूर ) ,शरणू नाटेकर (पिंपरी चिंचवड ) ,महेश कचरे ,पृथ्वीराज नेतकर (रायगड ),शितल गायकवाड (अमरावती ),राणीताई पल्ला (पुणे ), अमोल इंगळे (धूळे ) ,राकेश काळे (चंद्रपूर ) ,राकेश लक्ष्मण मोहिते (मुंबई ) , ' सौ राजश्री जांभुळकर, परशुराम भंडारे (पुणे), गणेश शिंदे (जळगाव ) ,सुभाष मस्के (पिंपरी चिंचवड ), निशा आलम , सौ . मंजुषा कुरसंगे , छाया निमचटकर ,पल्लवी ताई फराकटे (चंद्रपूर ) गौरव बिराडे ,सिद्धार्थ रणदिवे (धुळे ) राहुलदेव रूपटक्के (अहमदनगर ) ,बाबासाहेब भोंडगे (अहमदनगर ) ,उत्तम दाभाडे (नाशिक) ,सौ आशाताई तायडे (वाशिम ) प्रा .बिना भगत (यवतमाळ ) सारिकाताई इंगोले (वर्धा ), ज्योतीताई सुरेश दरेकर (पिंपरी चिंचवड ) ,संजय हनुमंत मंडपे (पुणे ) ,कुमारी माधवी अंभोरे (धुळे) .संदीप सोनवणे (पुणे ) आदींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संघर्षनायक मीडियाचे संपादक संतोष आठवले यांनी केले तर महेश कचरे यांनी मानले.