पुण्यातील चांदणी चौकातला बहुचर्चित पूल आज राञी पाडण्याची तयारी पूर्ण. ..




प्रेस मीडिया लाईव्ह :

डॉ. तुषार निखळजे :

पुण्यातील वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरलेला चांदणी चौकातील पूल अखेर आज मध्यरात्री पाडला जाणार आहे.

त्याआधीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, पूल पाडण्यासाठी आज रात्री अकरा वाजल्यापासून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करण्या आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post