प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी चिंचवड :
पुणे : दि गुड पिपल्स फाउंडेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष तसेच प्रेस मिडीया लाईव्ह चे पत्रकार जब्बार मुलाणी यांच्याकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची सदिच्छा भेट झाली. पिपरी-चिंचवडचे महानगरपालिकेचे निर्वाचित आयुक्त सन्माननीय शेखर सिंह यांचे सोमवारी सायंकाळी सर्व जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार म्हणून परिचित असणारे जब्बार मुलाणी यांनी त्यांची महानगरपालिका दालनामध्ये सदिच्छा भेट घेत शेखर सिंह यांचे स्वागत केले. यावेळी निर्वाचित आयुक्त शेखर यापूर्वी सिंधुदुर्ग येथे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्य अधिकारी म्हणून तर गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी तेथील कालावधीनंतर त्यांची शूरवीरांचा जिल्हा आणि ऐतिहासिक जिल्हा म्हणजे सातारा जिल्ह्यांत जिल्हाधिकारी पदी त्यांची राज्य शासनाने नियुक्ती केली.तसेच शेखर सिंह यांनी पिंपरी चिंचवड येथील पदभार स्वीकारल्यानंतर काही कालावधीतच जिल्ह्यांत मात्र शेखर सिंह यांनी पुणे जिल्ह्यांमध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केल