गटार वारंवार तुटत असल्याने बॉक्स कल्वर्ट बांधण्यास सुरुवात, माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांच्या पाठपुराव्याला यश



प्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

नवीन पनवेल : वाल्मिकी नगर येथे जाण्यासाठी असणारा रस्त्यालगत असलेले गटार वारंवार तुटत असे यावर उपाययोजना करण्याची मागणी माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यानी केली होती. पाठपुरावा करून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. 

  नील आकाश सोसायटी लगत वाल्मिकी नगर येथे जाण्यासाठी असणारा रस्त्यालगत असलेले गटार वारंवार तुटत असे यावर कायमचा उपाय म्हणून बॉक्स कल्वर्ट बांधून घेण्याकरिता माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यानी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून काम करण्यास सुरुवात झाली आहे. माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचे यासाठी विशेष सहकार्य मिळाले. कामाची पाहणी करताना सोबत स्थानिक रहिवासी उपस्थित होते. यावेळेस न्यू आकांशा सोसायटी येथे जाणारी पाण्याची पाइपलाइन फुटल्याचे निर्दशनास आले तातडीने ती लाईन दुरुस्त करून घेण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post