प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : कोल्हापूर रोड, इचलकरंजी येथील लांडे हॉस्पिटल मधील सोनोग्राफी सेंटरचे उद्घाटन माजी खासदार सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादा व आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या हस्ते* संपन्न झाले.
यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी मनोहर जोशी, अजितमामा जाधव, डॉ. नेगांधी, डॉ. कित्तुरे, डॉ. होसकल्ले, डॉ. बोरगावे, डॉ. धरणगुत्ते, डॉ. बाळासाहेब लांडे, डॉ. आशुतोष लांडे, डॉ. अर्चना लांडे यांच्यासह लांडे कुटुंबीय, हॉस्पिटल स्टाफ उपस्थित होते.