कैलासवासी ए. वाय.पाटील सैनिक विकास सेवा संस्था टाकळी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळेमिळीत पार पडली.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे

सैनिक टाकळी. तालुका :-शिरोळ येथे उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक मार्गदर्शक विलास काटकर यांनी केले. विषय पत्रिका वाचन सचिव राजेश पाटील यांनी केले. सभेचे अध्यक्षस्थानी  संस्थेचे अध्यक्ष मोहन पाटील हे होते. उपस्थित सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने  उत्तरे दिली .

     चालू वर्षी संस्थेतर्फे सभासदांना 5% डिव्हीडंट जाहीर केला .तसेच दीपावली भेट वस्तु जाहीर करण्यात आली. संस्थेचे मयत सभासद माजी सैनिक .सैनिक देशातील थोर विचारवंत यांना आदरांजली वाहण्यात आले 

 सर्व सभासदांनी हात उंचावून बहुमताने मंजूर केले आभार संस्थेचे जेष्ठ संचालक संभाजी तुकाराम पाटील यांनी मांडले.

Post a Comment

Previous Post Next Post