प्रेस मीडिया लाईव्ह :
टाकळीवाडी :-नामदेव निर्मळे
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात येणाऱ्या पर्यटकांना जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने गड किल्ल्यांची माहिती व्हावी यासाठी माहिती पुस्तक मा.श्री.कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावर साहेब यांच्या हस्ते येणाऱ्या पर्यटकांना भेट देण्यात आले.
तसेच कोल्हापूर सराफ असोसिएशनच्या वतीने येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापुरी साज देण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते .तसेच कोल्हापूर हायकरचे चे संस्थापक अध्यक्ष मा .सागर पाटील उपस्थितीत होते.
Tags
शिरोळ तालुका