प्रेस मीडिया लाईव्ह :
नवे दानवाड ता.शिरोळ येथील समस्त अनु.जाती व नवबौद्ध समाजानी गावामधील सचिन सांगलीकर या व्यक्तीने बेकायदेशीर दारू विक्री यांच्या विरुद्ध तक्रार ग्रामपंचायतीस दिली म्हणून व ग्रामसेवकांनी संदर्भ नोटीस दिले म्हणून कुरुंदवाड पोलीस स्टेशन येथे खोटी तक्रार अट्रोसिटी गुन्हा नोंद व्हावे अशी मागणी अनु.जातीतील एकच कुटुंबातील तीन व्यक्तीने केली होती. त्याच्या विरोधात खोटी गुन्हा नोंद होऊ नये व गावात जातीय विष निर्माण होऊ नये यासाठी समस्त अनु.जाती व नवबौद्ध समाज हा लेखी सहीसह निवेदन जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक मा. तिरुपती काकडे साहेब यांना दिले.* तसेच *RPI (आठवले पक्ष) पश्चिम महाराष्ट्राचे नेते प्रा.शहाजी कांबळे* यांनी ही निवेदन स्वीकारून खोटी अट्रोसिटी नोंद होऊ नये तसेच डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या हक्क व अधिकाराचा दुरुपयोग कोणीही करू नये अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
या प्रसंगी गावातील समस्त अनु.जाती व नवबौद्ध समाजाची कार्यकर्ते उपस्थित होते