एड. अयुब शेख यांची अल्पसंख्याक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी फेर निवड .

आरपीआय ( अ ) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदास आठवले यांची घोषणा 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : लोणावळा येथे आरपीआय ( अ ) गटाची  महाराष्ट्राची  कार्यकारणीची मीटिंग संपन्न झाली . मीटिंग मध्ये मागील पाच वर्षांमध्ये सर्व स्तरावरील कामाचा आढावा घेण्यात आला .

 एड. अयुब शेख यांनी मागील पाच वर्षांमध्ये सामाजिक , शैक्षणिक , व राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे , त्याचीच दखल घेऊन आरपीआय ( अ ) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदास आठवले यांनी अल्पसंख्याक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी  फेर निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले . त्यांच्या या निवडीने एड.अय्युब शेख यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. या बाबत एड.अय्युब शेख यांचे एम सी ई सोसायटीचे चेअरमन  डॉ. पी ए इनामदार यांनी  अभिनंदन केले .

Post a Comment

Previous Post Next Post